Wednesday, November 11, 2026
Tuesday, November 10, 2026
Kahoot Quiz
Kahoot Quiz
1. शिष्यवृत्ती परीक्षा Quiz-विषय- मराठी - घटक समानार्थी शब्द
Quiz सोडविण्यासाठी येथे click करा.
शिष्यवृत्ती परीक्षा Quiz-विषय- मराठी - घटक मराठी म्हणी
Quiz सोडविण्यासाठी येथे click करा.
3.शिष्यवृत्ती परीक्षा Quiz-विषय- मराठी - घटक मराठी वाक्प्रचार
Quiz सोडविण्यासाठी येथे click करा.
Tuesday, June 17, 2025
➤➤ Marathi Std 1 Word PDF
इयत्ता १ ली.वाचा,गिरवा ,लिहा.
इयत्ता 1 ली साठी उपयुक्त : वाचा ,गिरवा ,लिहा .
(अभ्यासक्रमाप्रमाणे शब्दसंग्रह )
DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.
⇩
Saturday, September 30, 2023
Sunday, August 27, 2023
सुवर्ण महोस्तवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना Excel Software
|
Wednesday, May 10, 2023
English
English Dotted Alphabets
Useful for practice of English alphabets
English Std 1 Look,Read,Trace:DOWNLOAD
ENGLISH LETTERS AND SOUNDS :DOWNLOAD
ENGLISH WORD (READ,TRACE & WRITE)( THREE LETTER WORD WITH VOWEL''I")
Saturday, October 8, 2022
Monday, January 17, 2022
Sunday, December 26, 2021
Saturday, July 10, 2021
इयत्ता 1 ली.वाचा,गिरवा ,लिहा.
इयत्ता 1 ली साठी उपयुक्त : वाचा ,गिरवा ,लिहा .
(अभ्यासक्रमाप्रमाणे शब्दसंग्रह )
DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.
⇩
Saturday, October 17, 2020
दोन अंकी संख्येला 11 ने गुणाकार करण्याची सोपी पद्धत
कोणत्याही दोन अंकी संख्येला 11 ने गुणाकार करण्याची सोपी पद्धत
- दोन अंकी संख्येला 11 ने गुणल्यास गुणाकार तीन अंकी संख्या येतो मात्र 91 ते 99 दरम्यान च्या संख्यांना 11 ने गुणल्यास गुणाकार चार अंकी संख्या येतो.
- दोन अंकी संख्येला 11 ने गुणाकार करताना दिलेल्या संख्येचा एकक स्थानचा अंक एकक स्थानी ठेवावा व दशक स्थानचा अंक शतक स्थानात ठेवावा .
उदा .54 x 11 = 5 _ 4
- आता दिलेल्या संख्येच्या दशक व एकक स्थानाच्या अंकांची बेरीज करावी व तो अंक उत्तरात दशक स्थानी लिहावा .
उदा. वरील उदाहरणात 5 + 4 = 9
54 x 11 = 5 9 4
- आणखी उदाहरणे :
63 x 11 = 6 9 3
42 x 11 = 4 6 2
27 x 11 = 2 9 7
- जर दिलेल्या संख्येच्या दशक व एकक स्थानाच्या अंकांची बेरीज दोन अंकी येत असेल तर येणाऱ्या बेरजेचा एकक स्थानाचा अंक उत्तरात दशक स्थानी ठेऊन बेरजेचा दशक स्थानचा अंक उत्तरातील शतक स्थानच्या अंकात मिळवावा.
- उदा . 67 x 11= 6 _ 7
पण 6+ 7=13
म्हणून
67x11= 6 13 7
13 मधील 1 , शतक स्थानाच्या 6 मध्ये मिळवूया .6+1=7
67 x 11 = 7 3 7
- आणखी उदाहरणे :
85 x 11 = 9 3 5
69 x 11 = 7 5 9
99 x 11 = 1 0 8 9
94 x 11 = 1 0 3 4
अशा प्रकारे कोणत्याही दोन अंकी संख्येला 11 ने सहज गुणाकार करता येतो .













