Excel Software
⏩गणित विषयाच्या मुलभूत क्षमता विकसित करण्यासाठी उपयुक्त software
संख्याज्ञान ,बेरीज ,वजाबाकी, गुणाकार भा गाकारा च्या असंख्य
worksheet एका clik वर
आपल्या
शाळेच्या नावासह print काढण्याची सुविधा .
काठीण्य
पातळीनुसार संख्या बदलण्याची सुविधा
VIDEO
(टीप : सदर software हे PC/ laptop वर व्यवस्थित चालते .Mobile वर चालत नाही .)
⏩ मराठी विषयाचा शब्द वाचन व लेखन सरावासाठी उपयुक्त
(टीप : सदर software हे PC/ laptop वर व्यवस्थित चालते .Mobile वर चालत नाही .)
⏩ इंग्रजी विषयाचा शब्द वाचन व लेखन सरावासाठी उपयुक्त
(टीप : सदर software हे PC/ laptop वर व्यवस्थित चालते .Mobile वर चालत नाही .)
सन २०१८-१९ पासून इयत्ता १ ली साठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित तसेच वाचन
,लेखन कौशल्य विकसित करण्याकरिता उपयुक्त होईल असे MS Excel मध्ये तयार
करण्यात आलेले software.
DOWNLOAD MARATHI STD 1 SOFTWARTE
(टीप : सदर software हे PC/ laptop वर व्यवस्थित चालते .Mobile वर चालत नाही .)
⏩ MAGIC FUN GAME
वैशिष्टे:
विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने अध्यापन करण्यासाठी उपयुक्त असे Excel Sheet मध्ये तयार केलेले software
शब्दात बदल ,दुरुस्ती करण्याची सुविधा..
काठीण्यापातळीनुसार घटक बदल करता येतात.
सुवर्ण महोस्तवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना प्रस्ताव तयार करण्यासाठी उपुयक्त असे Excel Software. (टीप : सदर software हे PC/ laptop वर व्यवस्थित चालते .Mobile वर चालत नाही .)
सर हे अतिशय उपयुक्त असे software आहे .
ReplyDelete१ ली व इतर वर्गातील अप्रगत मुलांसाठी खूप उपयुक्त आहे
आपल्या या साहित्यामुळे आम्हाला खूप मदत होत आहे .
धन्यवाद!!!!
DeleteThank you for sharing this. It's an amazing blog. We provide the best UGC NET Economics Coaching in Chandigarh and get trained from expert faculty.
ReplyDeleteVery useful information here
ReplyDelete