तारखेवरून वाराचा शोध
सूत्र : शतकाचा
अंक + वर्षाचा अंक +महिन्याचा अंक +तारीख भागिले 7
शतकाचा
अंक –
२० वे शतक
– ०
२१ वे शतक
-६
२२ वे शतक
-४
२३ वे शतक
-२
२४ वे शतक
-०
२५ वे शतक
– ६ याप्रमाणे क्रमशः
वर्षाचा
अंक –
वर्षाचे शेवटचे
दोन अंक +त्या दोन अंकाची १/४ करून येणारी पूर्णांक संख्या
महिन्याचा
अंक –
जाने-१
फेब्रु-४ मार्च -४ एप्रिल-० मे-२ जून -५ जुलै-० ऑग -३ सप्टे -६ ऑक्ट -१ नोवे-४
डिसे-६
लीप वर्ष
आल्यास १ मार्च पूर्वी एकूण बेरजेतून १ वजा करावा बाकी कृती समान.
उदाहरण
२८ मार्च
१९८१
शतकाचा
अंक + वर्षाचा अंक +महिन्याचा अंक +तारीख भागिल 7
०+(८१+२०)+४+२८
भागिले ७ =येणारी बाकी =०
आहे तर शनिवार
१ असेल तर
रविवार ,२ असेल तर सोमवार याप्रमाणे